RCB vs KKR Eliminator Live Scorecard : विराट कोहलीने महत्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकली, पाहा काय घेतला निर्णय... - क्रिकेट प्रेमी

RCB vs KKR Eliminator Live Scorecard : विराट कोहलीने महत्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकली, पाहा काय घेतला निर्णय...

शारजा : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघाने आतापर्यंत एकही जेतेपद पटकावलेले नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात आरसीबी विजय मिळवून पुढच्या फेरीत जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. विराट कोहलीने महत्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकली, पाहा काय घेतला निर्णय... आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने एलिमिनेटरच्या सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. विराटने यावेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/2X1GbA1
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads