DC vs KKR Qualifier 2 Live Scorecard :दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने जिंकली नाणेफेक, पाहा काय निर्णय घेतला - क्रिकेट प्रेमी

DC vs KKR Qualifier 2 Live Scorecard :दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने जिंकली नाणेफेक, पाहा काय निर्णय घेतला

शारजा, : दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर आजच्या क्वालिफायर-२ च्या लढतीत एकमेकांसोमर उभे ठाकले आहेत. या सामन्यात विजय मिळवून कोणता संघ फायनलमध्ये पोहोचतो, याची उत्सुकता सर्वांना असेल. पृथ्वी शॉ आऊट, दिल्लीला पहिला धक्का केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने यावेळी पृथ्वीला बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वी यावेळी १८ धावा करता आल्या. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने जिंकली नाणेफेक, पाहा काय निर्णय घेतला... कोलकाताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3FLsXss
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads