ipl 2021 full schedule: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; IPL 2021च्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहीर - क्रिकेट प्रेमी

ipl 2021 full schedule: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; IPL 2021च्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली: करोनाचा शिरकाव झाल्याने स्थगित करण्यात आलेल्या आयपीएल २०२१चे दुसरे सत्र युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणार आहे. आयपीएलमध्ये अद्याप ३१ लढती शिल्लक आहेत. वाचा- आयपीएलचे दुसरे सत्र १९ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे तर १५ ऑक्टोबर रोजी फायनल मॅच होईल. या २७ दिवसात ३१ लढती होतील. बीसीसीआयने आयपीएलच्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जाणून घ्या तुमच्या आवडत्या संघाचे वेळापत्रक वाचा- असे आहे IPL 2021चे वेळापत्रक () १९ सप्टेंबर, ७.३०: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुबई २० सप्टेंबर, ७.३०: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, अबूधाबी २१ सप्टेंबर, ७.३०: पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुबई २२ सप्टेंबर, ७.३०: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुबई २३ सप्टेंबर, ७.३०: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, अबूधाबी वाचा- २४ सप्टेंबर, ७.३०: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, शारजाह २५ सप्टेंबर, ३.३०: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, अबूधाबी २५ सप्टेंबर, ७.३०: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, शाहजाह २६ सप्टेंबर, ३.३०: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, अबूधाबी २६ सप्टेंबर, ७.३०: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुबई २७ सप्टेंबर, ७.३०: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुबई २८ सप्टेंबर, ३.३०: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, शारहाज २८ सप्टेंबर, ७.३०: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, अबूधाबी २९ सप्टेंबर, ७.३०: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दुबई ३० सप्टेंबर, ७.३०: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, शारजाह ०१ ऑक्टोबर, ७.३०: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, दुबई ०२ ऑक्टोबर, ३.३०: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, शारजाह ०२ ऑक्टोबर, ७.३०: राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, अबूधाबी ०३ ऑक्टोबर, ३.३०: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज, शारजाह ०३ ऑक्टोबर, ७.३०: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद , दुबई ०४ ऑक्टोबर, ७.३०: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दुबई ०५ ऑक्टोबर, ७.३०: राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, शारजाह ०६ ऑक्टोबर, ७.३०: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, अबूधाबी ०७ ऑक्टोबर, ३.३०: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, दुबई ०७ ऑक्टोबर, ७.३०: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, शारजाह ०८ ऑक्टोबर, ३.३०: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, अबूधाबी ०८ ऑक्टोबर, ७.३०: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुबई १० ऑक्टोबर, ७.३०: क्वालिफायल-१, दुबई ११ ऑक्टोबर, ७.३०: एलिमेनेटर, शारजाह १३ ऑक्टोबर, ७.३०: क्वालिफायल-२, शारजाह १५ ऑक्टोबर, ७.३०: अंतिम सामना, दुबई


from आयपीएल टी -२०२१, IPL 2021 in Marathi, आयपीएल २०२१ बातम्या, IPL 14 News in Marathi https://ift.tt/3BItXfd
Previous article
Next article

Articles Ads

Articles Ads 1

Articles Ads 2

Advertisement Ads